घरदर्शक शब्द

 घरदर्शक शब्द

माणसाला निवाऱ्याची गरज असते त्याचप्रमाणे इतर सजीवांना ही निवाऱ्याची गरज असते काही पशुपक्षी आपले घर तयार करतात तर काही दुसऱ्यांनी बनवलेल्या किंवा निसर्गनिर्मित निवाऱ्याचा आश्रय घेतात विशेषता माणसाने आपल्या उपयोगाससाठी पाळलेले प्राणी पक्षी हे मानवनिर्मित निवार्यात राहतात तर रानावनात मोकाट फिरणारे जंगली प्राणी निसर्गाच्या सानिध्यात राहतात.

घरदर्शक शब्द

माणसाने तयार केलेली घरे ~ घर , गोठा , हत्तीखाना, पिंजरा , तबेला

निसर्गनिर्मित घरे किंवा प्राण्यांनी निर्माण केलेली घरे~  गुहा , वारूळ , जाळे , ढोली , घरटे

घरदर्शक शब्दांसाठी तयार केलेला व्हिडिओ आपण खालील लिंकला टच करून पाहू शकता.

घर दर्शक शब्दांचा व्हिडिओ पाहण्यासाठी ~ क्लिक करा

तर चला घर दर्शक शब्दावरील ऑनलाईन सराव चाचणी सोडवण्यात.

इयत्ता तिसरीच्या घटक वाईज प्रश्नपत्रिका सोडवायच्या असतील तर ~ CLICK HERE

अशाच पद्धतीच्या आपणास प्रश्नपत्रिका हव्या असतील तर माझ्या WhatsApp Group ला जॉईन व्हावे ~ CLICK HERE




Post a Comment

0 Comments