तीन अंकी पर्यंतच्या संख्या अंकात व्यक्त करणे

 तीन अंकी पर्यंतच्या संख्या अंकात व्यक्त करणे.

तीन अंकी पर्यंतच्या संख्या अंकात व्यक्त करणे 

तीन अंकी पर्यंतच्या संख्या अंकात व्यक्त करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

💥 संख्येचे वाचन डावीकडून उजवीकडे करावे.

💥 उजवीकडून डावीकडे जाताना संख्या दहा पटीने वाढते तर डावीकडून उजवीकडे जाताना संख्या दहा पटीने कमी होते.

💥 तीन अंकी संख्यांचे वाचन करताना प्रथम शतक स्थानी असणाऱ्या संख्येचे वाचन त्यापुढे शे लावून करतात आणि दशक व एकक स्थानच्या अंकांनी तयार होणारी संख्या एकत्रित वाचतात.

आपणास जर तीन अंकी संख्येचे वाचन करण्याचा व्हिडिओ पाहायचा असेल तर ~ क्लिक करा.

इयत्ता तिसरीच्या गणित विषयाच्या घटक वाईज प्रश्नपत्रिका सोडवायच्या असतील तर ~ CLICK HERE

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


Post a Comment

0 Comments