कविता व त्यावर आधारित प्रश्न
कवितेवरील प्रश्न सोडविताना विद्यार्थ्यांनी कविता नीट काळजीपूर्वक वाचावी. कवितेची मध्यवर्ती कल्पना, कवितेचा विषय व अर्थ समजून घ्यावा. कवितेतील विशेष शब्दांकडे बारकाईने लक्ष द्यावे. कवितेवरील प्रश्नांच्या उत्तरांचे पर्याय क्रमांक लिहिताना संभ्रम निर्माण झाल्यास कवितेतील संबंधित भाग पुन्हा वाचावा. प्रत्येक प्रश्नाचे सर्व पर्याय पारखून पहावेत.
बहुतेक वेळा विद्यार्थ्यांना पर्यायांतील पहिलेच उत्तर बरोबर वाटते. परंतु घाई न करता सर्व पर्याय पुन्हा वाचावेत. खात्री करून योग्य पर्याय क्रमांक छायांकित करावा. कवितेवर जास्तीत जास्त दोन प्रश्न विचारले जातील.
कविता व त्यावर आधारित प्रश्न |
अशाच पद्धतीच्या आपणास प्रश्नपत्रिका हव्या असतील तर माझ्या WhatsApp Group जॉईन व्हावे ~ CLICK HERE
0 Comments