वचन

 वचन

वस्तू एक आहे की अनेक आहेत हे ज्याच्यावरून कळते त्यास नामाचे वचन असे म्हणतात

एक वचन जेव्हा नामावरून एका वस्तूचा बोध होतो तेव्हा एकवचन असते.

उदाहरणार्थ ~ महिना, कुत्रा, पुस्तक, वही

जेव्हा नामावरून अनेक वस्तूंचा बोध होतो तेव्हा अनेकवचन म्हणतात.

उदाहरणार्थ ~ आंबे, ससे, तारा, चांदण्या,

मराठी भाषेत काही नामाचे एक वचन व अनेक वचन रूपे सारखेच असतात .

उदाहरणार्थ ~ शाळा, माता, कन्या, उंदीर, विधवा, बालिका दासी

काही नामी नेहमी अनेकवचनी असतात .

उदाहरणार्थ ~  डोहाळे, शहारे, चिपळ्या,

अनिकत्वाचा बोध होत असला तरी काही नामे एक वचनी असतात.

उदाहरणार्थ ~ पंचक, डझन, समिती, मंडळ, लक्ष

वचन

इयत्ता तिसरीच्या घटक वाईज प्रश्नपत्रिका सोडवायच्या असतील तर ~ CLICK HERE


अशाच पद्धतीच्या आपणास प्रश्नपत्रिका हव्या असतील तर माझ्या WhatsApp Group ला जॉईन व्हावे ~ CLICK HERE

Post a Comment

0 Comments