काळ - मराठी व्याकरण

 काळ मराठी व्याकरण

मराठी व्याकरणांमध्ये काळाला खूप महत्त्व आहे काळाचे तीन मुख्य प्रकार पडतात भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमानकाळ

काळाची व्याख्या एखाद्या वाक्यामध्ये ज्याप्रमाणे आपण क्रियापदावरून आपल्याला क्रियेचा बोध होतो त्याप्रमाणे आपल्या वाक्यातील काळाचा बोध ज्या संकल्पनेवरून लक्षात येतो त्या संकल्पनेला आपण काळ असे म्हणतो

1) वर्तमान काळ ~ क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते आहे असे जेव्हा समजते तेव्हा तो काळ '' असतो.

2) भूतकाळ ~ जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडून गेलेली असते असा बोध होतो तेव्हा त्या काळाला '' असे म्हणतात.

3) भविष्यकाळ ~ क्रियापदाच्या रूपावरून जेव्हा एखादी क्रिया ही पुढे घडणार आहे याची जाणीव होते तेव्हा त्या काळाला 'भविष्यकाळ' असे म्हणतात.

काळ मराठी व्याकरण

इयत्ता तिसरीच्या घटक वाईज प्रश्नपत्रिका सोडवायच्या असतील तर ~ CLICK HERE


अशाच पद्धतीच्या आपणास प्रश्नपत्रिका हव्या असतील तर माझ्या WhatsApp Group ला जॉईन व्हावे ~ CLICK HERE

Post a Comment

0 Comments