रामनवमी सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा
प्राचीन भारतीय महाकाव्य रामायण वर काही सामान्य ज्ञान पर प्रश्न उत्तरे विचारण्यात आलेली आहेत. रामायणाची सर्वात जुनी आवृत्ती संस्कृत भाषेत रचली गेली आहे. आणि त्यामध्ये सुमारे 24 हजार श्लोक आहेत. जे प्रभू श्रीराम व सीता यांच्या जीवनातील प्रवासवर्णनावर आहेत. हिंदू धर्मात रामायणाला विशेष स्थान आहे.
रामायण हे प्राचीन महाकाव्य कवी वाल्मिकी यांनी संस्कृत मध्ये रचले होते. हे भगवान श्रीराम व देवी सीता यांच्या जन्म आणि प्रवासाचे वर्णन करते. यात त्रेता युगातील नातेसंबंधाची कर्तव्य शिकवण्याचा इतिहास दाखविला आहे. परंपरेनुसार हे मूळ काव्य म्हणून ओळखले जाते.
कवी वाल्मिकी यांनी रचलेल्या रामायणात 24000 श्लोक आहेत रामायणाच्या प्रत्येक हजार श्लोका नंतर येणारे पहिले अक्षर गायत्री मंत्र बनते हा मंत्र या पवित्र महाकाव्याचे सार आहे. गायत्री मंत्राचा उल्लेख सर्वप्रथम ऋग्वेदात झाला.
![]() |
रामनवमी सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरे |
सामान्य ज्ञानावरील अधिक टेस्ट सोडवण्यासाठी - CLICK HERE |
WhatsApp Group ला जॉईन व्हावे ~ CLICK HERE
0 Comments