शब्दांच्या जाती ~ सर्वनाम

 शब्दांच्या जाती ~ सर्वनाम

नामा ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात.

संदीप हा चांगला मुलगा आहे. तो दररोज लवकर उठतो. त्याला शाळेत लवकर जायचे होते. सर्वांनी त्याची काळजी घेतली. अभ्यास झाल्यावर त्याने दप्तर भरले.

वरील वाक्यात तो, त्याला, त्याची, त्याने हे अधोरेखित शब्द संदीप या अधोरेखित शब्दाच्या नामाबद्दल आले आहेत, नामा ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात. म्हणून वरील वाक्यात तो, त्याला, त्याची, त्याने ही सर्वनामे आहेत.


शब्दांच्या जाती ~ सर्वनाम

इयत्ता तिसरीच्या घटक वाईज प्रश्नपत्रिका सोडवायचा असतील तर ~ CLICK HERE


अशाच पद्धतीच्या आपणास प्रश्नपत्रिका हव्या असतील तर माझ्या WhatsApp Group जॉईन व्हावे ~ CLICK HERE

Post a Comment

0 Comments