तीन अंकी पर्यंतच्या संख्या शब्दात व्यक्त करणे.
![]() |
तीन अंकी पर्यंतच्या संख्या अक्षरात व्यक्त करणे |
तीन अंकी पर्यंतच्या संख्या शब्दात अक्षरात व्यक्त करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
💥 संख्येचे वाचन डावीकडून उजवीकडे करावे.
💥 उजवीकडून डावीकडे जाताना संख्या दहा पटीने वाढते तर डावीकडून उजवीकडे जाताना संख्या दहा पटीने कमी होते.
💥 तीन अंकी संख्यांचे वाचन करताना प्रथम शतक स्थानी असणाऱ्या संख्येचे वाचन त्यापुढे शे लावून करतात आणि दशक व एकक स्थानच्या अंकांनी तयार होणारी संख्या एकत्रित वाचतात.
आपणास जर तीन अंकी संख्येचे वाचन करण्याचा व्हिडिओ पाहायचा असेल तर ~ क्लिक करा.
इयत्ता तिसरीच्या गणित विषयाच्या घटक वाईज प्रश्नपत्रिका सोडवायच्या असतील तर ~ CLICK HERE
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
अशाच पद्धतीच्या आपणास प्रश्नपत्रिका हव्या असतील तर माझ्या WhatsApp Group ला जॉईन व्हावे ~ CLICK HERE
0 Comments