राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रश्नमंजुषा

 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रश्नमंजुषा

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रश्नमंजुषा

💥 जन्म 30 एप्रिल 1909 रोजी यावली जि. अमरावती येथे झाला.

💥 नाव - माणिक बंडुजी इंगळे

💥 गुरुकुंज आश्रमाची स्थापना अमरावतीजवळ मोझरी येथे 1935 ला केली. 

💥 तुकडोजी महाराजांचे गुरु: आडकोजी महाराज होत 1936 ला त्यांना गांधीजींनी सेवाग्रामला बोलाविले.

💥 1942 च्या आंदोलनात त्यांच्या प्रचारकार्यामुळे विदर्भातील अनेक गावात चळवळीचे लोण पोहचले.यावेळी त्यांना 100 दिवसांचा तुरुंगवासही झाला.

💥 चिमुर-आष्टीची स्वतंत्रता चळवळ त्यांच्याच मार्गदर्शनाने झाली होती त्यांनी ग्रामगीता हा ग्रंथ लिहीला.

💥 आदेशरचना आणि भजनावली हे त्यांचे साहीत्य आहे.

💥 त्यांना भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी राष्ट्रसंत ही पदवी दिली

💥 निधन 11 ऑक्टोंबर 1968 समाधी - मोझरी येथे.

तुम्हाला जर संत तुकडोजी महाराज यांचा जीवन परिचय हा व्हिडिओ पहायचा असेल तर ~ क्लिक करा

सामान्य ज्ञानावरील अधिक टेस्ट सोडवण्यासाठी - CLICK HERE

WhatsApp Group ला जॉईन व्हावे ~ CLICK HERE



Post a Comment

0 Comments