पूर्ण हजार संख्या शब्दांत व अंकात व्यक्त करणे

 पूर्ण हजार संख्या शब्दात व अंकात व्यक्त करणे.

पूर्ण हजार संख्या शब्दात व अंकात व्यक्त करणे

💥 999 या संख्येत एक मिळवल्यानंतर हजार होते.

💥 शतक स्थानच्या डावीकडील एक घर म्हणजे हजार.

💥 एक हजार म्हणजेच एक सहस्त्र होय.

10 शतक = 1000 एकक

100 दशक = 1000 एकक

💥 1000 ही चार अंकी सर्वात लहान संख्या होय.

आपणास जर तीन अंकी संख्येचे वाचन करण्याचा व्हिडिओ पाहायचा असेल तर ~ क्लिक करा.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

आपणास जर पाच अंकी संख्येचे वाचन करण्याचा व्हिडिओ पाहायचा असेल तर ~ क्लिक करा.

इयत्ता तिसरीच्या गणित विषयाच्या घटक वाईज प्रश्नपत्रिका सोडवायच्या असतील तर ~ CLICK HERE

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~




Post a Comment

0 Comments