तीन अंकी संख्येची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत
स्थानिक किंमत व दर्शनी किंमत |
स्थानिक किंमत ~ एखाद्या अंकाची स्थानिक किंमत तो अंक च्या स्थानावर आहे ती त्याची किंमत असते तीच त्याची स्थानिक किंमत असते.
उदाहरणार्थ ~ ५६७ या संख्येमध्ये पाच हा अंक शतक स्थानी आहे म्हणून पाच ची स्थानिक किंमत 500 असते, तर सहा हा दशक स्थानी अंक आहे म्हणून सहा ची स्थानिक किंमत 60 असणार आहे व सात हा एकक स्थानी अंक आहे म्हणून सात ची किंमत ही सातच असणार आहे.
💥 एखाद्या संख्येमध्ये शून्य हा कोठेही असला तरी त्याची स्थानिक किंमत ही 0 असते म्हणजे शून्याची स्थानिक किंमत कधीही बदलत नाही
दर्शनी किंमत ~ शून्य ते नऊ हा अंक कोणत्याही संख्येत आला तर तो अंक हीच त्याची दर्शनी किंमत असते.
उदाहरण ~ 123 मध्ये एकची दर्शनी किंमत एक असते, दोनची दर्शनी किंमत दोन असते, व तीन ची दर्शनी किंमत ही तीनच असणार आहे.
इयत्ता तिसरीच्या गणित विषयाच्या घटक वाईज प्रश्नपत्रिका सोडवायच्या असतील तर ~ CLICK HERE
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
0 Comments