तीन अंकी संख्येचे विस्तारित रूपात मांडणी
विस्तारित रूप म्हणजे दिलेल्या संख्येमधील सर्व अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज म्हणजेच विस्तारित रूप होय
उदाहरण 372 या संख्येत 3 हा अंक शतक स्थानी आहे म्हणून त्याची स्थानिक किंमत 300 आहे.
7 हा दशक स्थानी आहे म्हणून त्याची स्थानिक किंमत 70 आहे.
व 2 हा एकक स्थानी आहे म्हणून त्याची स्थानिक किंमत ही 2 आहे .आणि याच स्थानिक किमतीची बेरीज म्हणजेच विस्तारित रूप
म्हणजेच 300 + 70 + 2 = 372
तुम्हाला जर संख्यांचे विस्तारित रूप हा व्हिडिओ पाहायचा असेल तर ~ क्लिक करा.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
इयत्ता तिसरीच्या गणित विषयाच्या घटक वाईज प्रश्नपत्रिका सोडवायच्या असतील तर ~ CLICK HERE
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
अशाच पद्धतीच्या आपणास प्रश्नपत्रिका हव्या असतील तर माझ्या WhatsApp Group ला जॉईन व्हावे ~ CLICK HERE
0 Comments