शब्दांच्या जाती

 शब्दांच्या जाती

इयत्ता तिसरी साठी कार्यात्मक व्याकरणांमध्ये शब्दांच्या जाती चार  आहेत त्या म्हणजे नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद

नाम ~ प्रत्यक्ष अथवा काल्पनिक वस्तूच्या नावास किंवा गुणधर्म दर्शवणाऱ्या शब्दाला नाम असे म्हणतात.

उदाहरण ~ गोविंद, घोडा, गंगा, आंबा

सर्वनाम ~ एकाच नामाचा उच्चार वारंवार होऊ नये म्हणून नामाबद्दल जो शब्द वापरतात त्याला सर्वनाम म्हणतात.

उदाहरण ~ मी, आम्ही, तू, तुम्ही, तो, ती

विशेषण ~ नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात.

उदाहरण ~ बलाढ्य, आळशी, उंच, कडू, कर्कश

क्रियापद ~ वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात.

उदाहरण ~ आहे, नाही, सांगितले, म्हणतात, बोलतो

शब्दांच्या जाती

इयत्ता तिसरीच्या घटक वाईज प्रश्नपत्रिका सोडवायच्या असतील तर ~ CLICK HERE


अशाच पद्धतीच्या आपणास प्रश्नपत्रिका हव्या असतील तर माझ्या WhatsApp Group ला जॉईन व्हावे ~ CLICK HERE




Post a Comment

0 Comments