पिल्लू दर्शक शब्द
प्राण्यांच्या बाळांना पिल्लू असे म्हणतात. पक्षांच्या बाळांनाही आपण पिल्लूच म्हणतो पण या सर्वांना ओळखण्यासाठी आपण काही विशिष्ट नावे दिली आहेत. उदाहरणार्थ वाघाच्या पिल्लाला आपण बछड असे म्हणतो. त्याचप्रमाणे प्राण्यांच्या पिल्लांना आपण विविध नावे दिलेली आहेत. ती खालील व्हिडिओच्य माध्यमातून आपण पाहूयात.
पिल्लू दर्शक शब्द व्हिडिओ - क्लिक करा
आपण पिल्लू दर्शक शब्द या घटकांमध्ये याची ऑनलाइन चाचणी घेणार आहोत.
![]() |
पिल्लूदर्शक शब्द |
ऑनलाईन चाचणी सोडवून झाल्यानंतर पडलेल्या गुणांचा स्क्रीनशॉट काढून आपल्या वर्ग शिक्षकांना पाठवावा.
इयत्ता तिसरीच्या घटक वाईज प्रश्नपत्रिका सोडवायच्या असतील तर ~ CLICK HERE
अशाच पद्धतीच्या आपणास प्रश्नपत्रिका हव्या असतील तर माझ्या WhatsApp Group ला जॉईन व्हावे ~ CLICK HERE
0 Comments