जोडशब्द
नेहमीच्या बोली भाषेत बोलताना सहज लकबीत जोडशब्द प्रकट होतात. त्यात कधी एकमेकांचे दोन विरोधी अर्थाचे, समान अर्थाचे किंवा तेच ते शब्द किंवा दोन वेगळ्या अर्थाचे शब्द एकत्र येऊन जोडशब्द तयार होतात. यावर प्रश्न विचारताना कधी पहिला तर कधी दुसरा जोडशब्द विचारतात अशा प्रकारच्या शब्दांचा सराव करावा कोणते दोन शब्द जोडत शब्दात आले आहेत. त्यांची प्रथम फोड करावी व नंतर ते घ्यावेत.
![]() |
जोडशब्द |
इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी व पाचवी साठी जोडशब्द हा घटक आहे. या घटकावर एक किंवा जास्तीत जास्त दोन प्रश्न विचारले जातात सर्वांनी जोडशब्द वाचनाचा किंवा पाठांतराचा सराव करावा यासाठी मी आपणास जोडशब्द चा व्हिडिओ देत आहे तो आपण पुन्हा पुन्हा पहावा.
व्हिडिओ पाहून झाल्यानंतर मी आपणास एक ऑनलाईन टेस्ट या जोडशब्द घटकावर देत आहे या टेस्टला आपण जास्तीत जास्त मार्क पाडावेत व याचा स्क्रीन शॉट आपण आपल्या वर्गशिक्षकांना पाठवावा.
तर चला आपण ऑनलाइन टेस्ट सोडूयात.....
इयत्ता तिसरीच्या घटक वाईज प्रश्नपत्रिका सोडवायच्या असतील तर ~ CLICK HERE
0 Comments