एकाच शब्दाचे अनेक अर्थ शोधणे
या शब्द प्रकारात एकाच शब्दाचे अर्थ वेगवेगळे निघतात असे अनेक शब्द आपण नेहमी व्यवहारात वापरतो प्रश्नपत्रिकेत असा प्रश्न विचारताना एखादी वाक्य देतात व एकच शब्द दोन किंवा अधिक अर्थाने विचारतात उदाहरणार्थ किराणा मलाचे दर दर दिवशी बदलतात यातील पहिला दर या शब्दाचा अर्थ किंमत असा होतो तर दुसरा दर या शब्दाचा अर्थ प्रत्येक दिवशी असा होतो या प्रकारचा सराव लेखणीतून संभाषणातून घ्यावा कधी कधी नुसते शब्दांचे अर्थ विचारले जातात म्हणून अशा प्रकारच्या शब्दांचे पाठांतर असायला हवी.
![]() |
एकाच शब्दाचे अनेक अर्थ शोधणे |
एकाच शब्दाचे अनेक अर्थ शोधणे व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा
एकाच शब्दाचे अनेक अर्थ शोधणे हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर खालील सराव चाचणी सोडून याचा स्क्रीन शॉट आपल्या वर्ग शिक्षकांना पाठवायचा आहे.
इयत्ता तिसरीच्या घटक वाईज प्रश्नपत्रिका सोडवायच्या असतील तर ~ CLICK HERE
0 Comments