म्हणी
मराठी भाषा समृद्ध आणि धारदार करणारा घटक म्हणून म्हणी कडे पाहिले जाते कारण म्हणी म्हणजे अनुभवाच्या खाणी दीर्घकालीन अनुभवावर आधारलेले छोटे मर्यादित स्वरूपाचे अर्थपूर्ण वाक्य म्हणजे म्हण म्हणी व त्यांच्या अर्थाची सांगड मुलांना घालता आली पाहिजे मनी वर अनेक प्रकारे साधारणपणे दोन गुणांचा एक प्रश्न विचारला जातो
मोठा असे अगदी थोडक्यात पण परिणामकारक रीतीने सांगणारे वाक्य किंवा शब्दसमूह म्हणजे म्हणी होय अगदी छोटी वाक्य असली तरी ते अर्थपूर्ण असतात
म्हणी व त्याचा अर्थ यांची सांगड घालता आली पाहिजे त्यासाठी म्हणींचा अर्थ लक्षात ठेवणे अपेक्षित आहे
दिलेल्या अर्थावरून म्हणी तयार करता आल्या पाहिजेत किंवा मनी शोधता आल्या पाहिजेत.
![]() |
म्हणी |
सामान्य ज्ञानावरील अधिक टेस्ट सोडवण्यासाठी - CLICK HERE |
WhatsApp Group ला जॉईन व्हावे ~ CLICK HERE
0 Comments