सुसंगत वाक्याचा परिच्छेद
एकमेकांशी संबंध असणाऱ्या वाक्याचा परिच्छेद म्हणजेच 'सुसंगत वाक्याचा परिच्छेद' होय.
सुसंगत वाक्याचा परिच्छेद यामध्ये किमान तीन वाक्ये एकमेकांशी सुसंगत असतात.
हे लक्षात घ्या
प्रथम दिलेली तीनही वाक्य काळजीपूर्वक वाचा.
दिलेल्या वाक्यामध्ये कोणत्याही एका वाक्याचे परफेक्ट उत्तर येत असेल तर तेच उत्तर निवडा.
उदाहरणार्थ ~ आपला राष्ट्रीय प्राणी कोणता आहे. याचे उत्तर नेमके असते यावरून इतर दोन प्रश्नांची उत्तरे सोडवावीत.
असे नसेल तर साधारणतः पहिल्या व दुसऱ्या प्रश्नासाठी दिलेली चारही किंवा दोन पर्याय योग्य वाटतात. त्यामुळे घाई न करता सर्व प्रश्न व पर्याय काळजीपूर्वक वाचा. दिलेल्या तीन प्रश्नांपैकी एक प्रश्न असा असतो ज्यासाठी दिलेल्या पर्याय पैकी फक्त एकच पर्याय योग्य ठरतो. तो प्रश्न शोधा व त्याचे उत्तर निश्चित करा. त्यानंतर इतर प्रश्नांची उत्तरे निश्चित करा.
सुसंगत वाक्याचा परिच्छेद यासाठी तुम्हाला खाली सराव चाचणी देण्यात आलेली आहे. यासाठी 24 गुण आहेत. बारा प्रश्न तसेच चार सुसंगत परिच्छेद आहेत.
![]() |
सुसंगत वाक्याचा परिच्छेद |
इयत्ता तिसरीच्या घटक वाईज प्रश्नपत्रिका सोडवायच्या असतील तर ~ CLICK HERE
0 Comments