मराठी व्याकरण लिंग

 मराठी व्याकरण ~ लिंग

मराठी व्याकरणांमध्ये लिंग हे तीन प्रकारचे असते एक स्त्रीलिंग, पुल्लिंग व नपुसकलिंग 

🥇ज्या नामावरून पुरुष जातीचा बोध होतो ते पुल्लिंग असते.

🥇 ज्या नामावरून स्त्री जातीचा बोध होतो ते स्त्रीलिंग असते.

🥇 ज्या नामावरून पुरुष किंवा स्त्री जातीचा बोध होत नाही ते नपुसकलिंगी असते.

मराठी व्याकरण लिंग


इयत्ता तिसरीच्या घटक वाईज प्रश्नपत्रिका सोडवायच्या असतील तर ~ CLICK HERE

अशाच पद्धतीच्या आपणास प्रश्नपत्रिका हव्या असतील तर माझ्या WhatsApp Group ला जॉईन व्हावे ~ CLICK HERE


Post a Comment

0 Comments