विरामचिन्हे
विरामचिन्हे एखादा उतारा किंवा वाक्य वाचताना कोठे व किती थांबावे यासाठी विशिष्ट प्रकारच्या खुणा केलेल्या असतात त्यांना विराम विश्रांती चिन्ह म्हणतात.
विरामचिन्हांचे महत्त्वाचे काही प्रकार पुढील प्रमाणे
पूर्णविराम ( . )
अर्धविराम ( ; )
स्वल्पविराम ( , )
प्रश्नचिन्ह ( ? )
उद्गारवाचक चिन्ह ( ! )
अवतरण चिन्ह एकरी अवतरण चिन्ह ( '--------' )
दुहेरी अवतरण चिन्ह ( "--------")
संयोग चिन्ह ( - )
हे विरामचिन्हाचे काही महत्त्वाचे प्रकार आहेत.
![]() |
विरामचिन्हे |
इयत्ता तिसरीच्या घटक वाईज प्रश्नपत्रिका सोडवायच्या असतील तर ~ CLICK HERE
अशाच पद्धतीच्या आपणास प्रश्नपत्रिका हव्या असतील तर माझ्या WhatsApp Group ला जॉईन व्हावे ~ CLICK HERE
0 Comments