तीन अंकी संख्यांचा चढता व उतरता क्रम
![]() |
तीन अंकी संख्यांचा चढता व उतरता क्रम |
💥 चढता व उतरता क्रम लिहिताना संख्यांच्या स्थानिक किमतीचा विचार करावा
💥 उतरता क्रम लिहिताना प्रथम सर्वात मोठी संख्या व नंतर तिच्यापेक्षा लहान होत असणाऱ्या संख्या लिहाव्यात
💥 चढता क्रम लिहिताना प्रथम सर्वात लहान नंतर तिच्यापेक्षा मोठी होत जाणाऱ्या संख्या लिहाव्यात
तुम्हाला जर संख्यांचे चढता व उतरता क्रम हा व्हिडिओ पाहायचा असेल तर ~ क्लिक करा.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
इयत्ता तिसरीच्या गणित विषयाच्या घटक वाईज प्रश्नपत्रिका सोडवायच्या असतील तर ~ CLICK HERE
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
अशाच पद्धतीच्या आपणास प्रश्नपत्रिका हव्या असतील तर माझ्या WhatsApp Group ला जॉईन व्हावे ~ CLICK HERE
0 Comments