तीन अंकी पर्यंतच्या संख्यांचा लहान मोठेपणा
![]() |
तीन अंकी पर्यंतच्या संख्यांचा लहान मोठेपणा |
💥 दोन संख्या तील लहान मोठेपणा ठरवताना ज्या संख्येमध्ये जास्त अंक असतील ती संख्या मोठी असते. |
उदाहरणार्थ 134 व 94 यामध्ये 134 ही संख्या मोठी असते. व 94 ही संख्या लहान असते.
💥 जर संख्येमध्ये अंक समान असतील तर सर्वात पुढचा म्हणजे तीन अंकी संख्येत ज्याचा शतक मोठा ती मोठी संख्या असते.
उदाहरणार्थ 324 व 572 यामध्ये शतक स्थानचा पाच मोठा आहे म्हणून 572 ही मोठी संख्या
💥 जर तीन अंकी संख्येत शतक समान असेल तर ज्याचा दशक मोठा ती मोठी संख्या व दशक समान असेल तर ज्याचा एकक मोठा ती मोठी संख्या
उदाहरणार्थ 442 व 427 मध्ये 4 दशक हा मोठा आहे म्हणून 427 ही मोठी संख्या
तुम्हाला जर संख्यांचे लहान मोठेपणा हा व्हिडिओ पाहायचा असेल तर ~ क्लिक करा.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
इयत्ता तिसरीच्या गणित विषयाच्या घटक वाईज प्रश्नपत्रिका सोडवायच्या असतील तर ~ CLICK HERE
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
0 Comments