सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा
General knowledge 23 |
सामान्य ज्ञान - आजच्या स्पर्धेच्या युगात आपले ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी आणि स्पर्धेत टिकून राहण्यासाठी हळूहळू अभ्यासाव्यतिरिक्त व्यावहारिक व सामाजिक ज्ञान मिळवणे ही काळाची गरज आहे. या प्रश्नपत्रिका द्वारे लहान मुलांचे सामान्य ज्ञान वाढण्यास नक्कीच मदत होईल तसेच तालुका, जिल्हा, राज्य, देश किंवा आंतरराष्ट्रीय स्तराव्यतिरिक्त आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडींची माहिती आपण अद्ययावत ठेवली तरच आपण या स्पर्धेत टिकून राहू शकतो, अन्यथा आपण स्पर्धेत टिकू शकणार नाही. |
यासाठी मुलांचे सामान्य ज्ञान अद्यावत असणे गरजेचे आहे.
मुलांचे सामान्य ज्ञान वाढवायचे असेल तर अशा पद्धतीच्या ऑनलाईन टेस्ट सोडवणे ही गरजेचे आहे म्हणून मी आपणास वीस गुणांची एक ऑनलाईन टेस्ट देत आहे ती आपण सोडवावी.
सामान्य ज्ञानावरील अधिक टेस्ट सोडवण्यासाठी - CLICK HERE |
WhatsApp Group ला जॉईन व्हावे ~ CLICK HERE
0 Comments