दिलेल्या अंकांवरून संख्या तयार करणे
![]() |
दिलेल्या अंकापासन संख्या तयार करणे |
💥 दिलेल्या अंकापासून मोठ्धांत मोठी / लहानांत लहान संख्या तयार करणे.
💥 मोठ्यात मोठी संख्या तयार करताना दिलेल्या अंकाचा उतरता क्रम घ्यावा,
उदा. १७४
💥लहानांत लहान संख्या तयार करताना दिलेल्या अंकांना बढता क्रम घ्यावा.
उदा. ४७९
💥जर अंकामध्ये ० असेल, तर अगोदर शुन्यापेक्षा मोठा अंक नंतर शून्य व इतर अंक चढत्या क्रमाने घ्यावेत.
उदा. ५, ७,० या अंकापासून तीन अंकी लहानात लहान संख्या ५०७
🥇दिलेल्या अंकापासून जास्तीत जास्त संख्या तयार करणे.
💥 २ , ३ या दोन अंकापासून २३, ३२ या दोन अंकी दोन संख्या तयार होतील.
🥇 ४, १, २ या तीन अंकापासून ४१२, ४२१, २१४, २४९, १४२, १२४ या तीन अंकी सहा संख्या तयार होतील.
🥇५, ०, ७ या तीन अंकापासून ५०७, ५७०, ७०५, ७५० या तीन अंकी चार संख्या तयार होतील
तुम्हाला जर दिलेल्या अंकांपासून संख्या तयार करणे हा व्हिडिओ पाहायचा असेल तर ~ क्लिक करा.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
इयत्ता तिसरीच्या गणित विषयाच्या घटक वाईज प्रश्नपत्रिका सोडवायच्या असतील तर ~ CLICK HERE
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
0 Comments