इ. ४ थी व इ. ७ वी शिष्यवृत्ती परीक्षा एप्रिल २०२६
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक २६ एप्रिल, २०२६ रोजी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल दिनांक २५ जुलै, २०२६ रोजी जाहीर करण्यात आला आहे.
⚜️ खालील चित्राला टच केल्यानंतर डाव्या बाजूला अंतरीम निकाल (विद्यार्थ्यांसाठी) असे लिहिले आहे
⚜️ यानंतर सीट नंबर व आईचे नाव टाकून निकाल पाहावा
निकाल पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा.
अशा पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी माझ्या खालील व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हावे 46


0 Comments