डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रश्नमंजुषा
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. भारतीय लोकशाही व्यवस्थेची पायाभरणी करण्याबरोबरच त्यांनी सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक दृष्टया मौलीक असे योगदान भारतीय समाजाला दिले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीयांचे प्रेरणास्थान आहे. अशा या महामानवाच्या जीवनावर आधारित आपण सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा घेत आहोत .
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रश्नमंजुषा
![]() |
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती |
सामान्य ज्ञानावरील अधिक टेस्ट सोडवण्यासाठी - CLICK HERE
0 Comments