उतारा व त्यावर आधारित प्रश्न

 उतारा व त्यावर आधारित प्रश्न

                        उताऱ्यावरील प्रश्न सोडविताना विद्यार्थ्यांनी दिलेला उतारा एकाग्रचित्ताने काळजीपूर्वक वाचून त्यातील आशय समजून घ्यावा. उताऱ्यातील घटना, प्रसंग, संवाद, वर्णन नीट माहिती करून घ्यावी. प्रत्येक प्रश्नाच्या पर्यायी उत्तरांचा विचार करून अचूक उत्तराचा पर्याय शोधावा. उताऱ्यातील मजकुराच्या क्रमाने दिलेले प्रश्न असतीलच असे नाही, म्हणून प्रश्नांचे चारही पर्याय लक्षपूर्वक वाचून योग्य पर्याय निश्चित करावा. त्यासाठी जास्तीत जास्त सरावाची आवश्यकता असते. 

उताऱ्यावरील प्रश्न सोडविताना विद्यार्थ्यांनी वेळेचे भान ठेवावे. कारण या प्रश्नप्रकारात जास्त वेळ जाण्याची शक्यता असते. त्यासाठी विद्यार्थ्यांनी आपला शब्दसंग्रह वाढविणे गरजेचे असते

उतारा व त्यावर आधारित प्रश्न

इयत्ता तिसरीच्या घटक वाईज प्रश्नपत्रिका सोडवायचा असतील तर ~ CLICK HERE





Post a Comment

0 Comments