महाराष्ट्र दिन प्रश्नमंजुषा

 महाराष्ट्र दिन प्रश्नमंजुषा

महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागातले एक राज्य आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात तिसरा क्रमांक लागतो तर लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात दुसरा क्रमांक लागतो.

महाराष्ट्र राज्याची राजधानी ही मुंबई आहे. तर उपराजधानी ही नागपूर आहे. अशाच पद्धतीचे अनेक प्रकारची माहिती आपणास माहित आहे. परंतु या प्रश्नमंजुशेच्या माध्यमातून आपणास काही बेसिक प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला आहे.

एक मे हा महाराष्ट्र दिन आहे. यानिमित्त आपण महाराष्ट्र दिन प्रश्नमंजुषा घेण्यात आली आहे.

या प्रश्न महाराष्ट्र दिन प्रश्नमंजुषेमध्ये महाराष्ट्राबद्दल विविध प्रकारचे 20 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत यासाठी 40 गुण आहेत आशा आहे आपण हे सोडवावी. तुम्हा सर्वांना महाराष्ट्र दिन प्रश्नमंजुषा साठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा...

महाराष्ट्र दिन प्रश्नमंजुषा

सामान्य ज्ञानावरील अधिक टेस्ट सोडवण्यासाठी - CLICK HERE

WhatsApp Group ला जॉईन व्हावे ~ CLICK HERE



Post a Comment

0 Comments