विरुद्धार्थी शब्द ऑनलाइन टेस्ट
विरुद्धार्थी शब्द म्हणजेच उलट अर्थाचे शब्द होय
विरुद्धार्थी शब्द व समानार्थी शब्द या दोन्ही शब्दांमधील फरक सर्वांनी समजून घ्यावा. समानार्थी शब्द म्हणजे समानार्थाचे शब्द तर विरुद्धार्थी शब्द म्हणजेच परस्परांच्या विरुद्ध अर्थाचे शब्द होय.
हे लक्षात ठेवा
🥇विरुद्धार्थी शब्द तयार होताना दिलेल्या शब्दाला अन,अव,अ, ना, नि, न, गैर, सु, बिन, कु, वि इत्यादी उपसर्ग लागून काही शब्द तयार होतात हे लक्षात घ्या.
🥇शब्दांच्या आधी लागणाऱ्या विशिष्ट अक्षरांना उपसर्ग म्हणतात.
इयत्ता दुसरी तिसरी तसेच चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी विरुद्धार्थी शब्दावर दहा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आशा आहे हे सर्व प्रश्न आपण सोडवून जास्तीत जास्त गुण प्राप्त कराल कराल.
ऑनलाइन टेस्टसाठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा....
![]() |
विरुद्धार्थी शब्द ऑनलाइन टेस्ट |
इयत्ता तिसरीच्या घटक वाईज प्रश्नपत्रिका सोडवायच्या असतील तर ~ CLICK HERE
0 Comments