समानार्थी शब्द ऑनलाइन टेस्ट

 समानार्थी शब्द

सारखे अर्थ असणारे किंवा समानार्थ असणारे शब्द म्हणजे समानार्थी शब्द होय

हे लक्षात ठेवा

🥇पाठ्यपुस्तकातील पाठाखालील पाठात आलेले समानार्थी शब्द काळजीपूर्वक लक्षात ठेवा.

🥇पुस्तकात दिलेले शब्दांचे वारंवार वाचन करा.

🥇एका शब्दाचे एकापेक्षा अधिक समानार्थी शब्द असू शकतात ते काळजीपूर्वक लक्षात ठेवा.

समानार्थी शब्द

इयत्ता तिसरीच्या घटक वाईज प्रश्नपत्रिका सोडवायच्या असतील तर ~ CLICK HERE

अशाच पद्धतीच्या आपणास प्रश्नपत्रिका हव्या असतील तर माझ्या WhatsApp Group ला जॉईन व्हावे ~ CLICK HERE

Post a Comment

0 Comments