शब्दांच्या जाती क्रियापद
वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात.
बहुतेक वेळा क्रियापदे वाक्याच्या शेवटी येथे परंतु काही वाक्यात ते मध्येही येऊ शकते.
![]() |
शब्दांच्या जाती क्रियापद |
इयत्ता तिसरीच्या घटक वाईज प्रश्नपत्रिका सोडवायच्या असतील तर ~ CLICK HERE
अशाच पद्धतीच्या आपणास प्रश्नपत्रिका हव्या असतील तर माझ्या WhatsApp Group ला जॉईन व्हावे ~ CLICK HERE
0 Comments