ध्वनिदर्शक शब्द

 ध्वनिदर्शक शब्द

सभोवतालच्या परिसरातून आपण सतत भिन्न भिन्न प्रकारे चे आवाज ऐकत असतो. त्यातील अनेक प्राणी पक्षी आपले वेगवेगळे आवाज काढतात. त्यांचे ओरडणे वेगवेगळे असते त्याचप्रमाणे इतरही वेगवेगळे आवाज आपण नेहमी ऐकत असतो. टेलिफोनची खणखण, मोटारीची भरभर यासारखे अनेक आवाज आपणाला परिचित आहे. अशा प्रकारच्या आवाजांसाठी विशिष्ट शब्द वापरले जातात किंवा हे आवाज विशिष्ट नावाने ओळखले जातात. यावर एक प्रश्न नक्कीच विचारला जातो.

ध्वनिदर्शक शब्द

ध्वनी दर्शक शब्द हे काही पशुपक्ष्यांचे वेगवेगळे असतात. त्याचप्रमाणे काही घटकांचेही ध्वनी दर्शक शब्द वेगवेगळे असतात. काही क्रियापदांचेही ध्वनी दर्शक शब्द असतात.

आपण आज या ठिकाणी पशु पक्षांचे ध्वनी दर्शक शब्द व वस्तूंचे ध्वनिदर्शक शब्द याचा व्हिडिओ पाहू

💥 पशुपक्ष्यांचे ध्वनिदर्शक शब्द ~ क्लिक करा

💥 वस्तूंचे ध्वनिदर्क शब्द ~ क्लिक करा

आपण हे दोन्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर आपणास ध्वनी दर्शक शब्द या घटकावर सराव चाचणी देण्यात येत आहे. आपण आपण ही सराव चाचणी सोडन या सराव चाचणीला पडलेल्या गुणांचा स्क्रीन शॉट आपल्या वर्ग शिक्षकांना पाठवावा.

इयत्ता तिसरीच्या घटक वाईज प्रश्नपत्रिका सोडवायच्या असतील तर ~ CLICK HERE

अशाच पद्धतीच्या आपणास प्रश्नपत्रिका हव्या असतील तर माझ्या WhatsApp Group ला जॉईन व्हावे ~ CLICK HERE

Post a Comment

0 Comments