समूहदर्शक शब्द

 समूहदर्शक शब्द

            कोणत्याही एकाच जातीचे निर्जीव किंवा सचिव एकत्र येतात त्यांचा समूह तयार होतो. तेव्हा त्यांच्यासमूहाला अर्थ येण्यासाठी एक वेगळाच शब्द वापरला जातो. त्यातून त्यांच्या समूहाचा बोध होतो. काही शब्दांच्या प्रत्ययावरून समूहदर्शक शब्दात बदल होतो हे लक्षात घ्यावे.

समूहदर्शक शब्द

जेव्हा एकाच प्रकारचे किंवा जातीचे सचिव किंवा निर्जीव एकत्र येतात तेव्हा त्यांच्या समूह तयार होतो मराठी भाषेत अशा समूहासाठी विशिष्ट शब्द वापरला जातो अशा शब्दाला समूहदर्शक शब्द असे म्हणतात

            या ठिकाणी तुम्हाला समुदर्शक शब्दावर ऑनलाईन टेस्ट देण्यात आलेली आहे परंतु त्यापूर्वी आपण समूहदर्शक शब्द हा व्हिडिओ पहावा

समूहदर्शक शब्द व्हिडिओ पाहण्यासाठी ~ क्लिक करा

व्हिडिओ पाहून झाल्यानंतर खालील टेस्ट सोडवण्यास सुरुवात करावी तसेच मिळालेल्या गुणांचा स्क्रीन शॉट आपल्या वर्गशिक्षकांना पाठवावा.

इयत्ता तिसरीच्या घटक वाईज प्रश्नपत्रिका सोडवायच्या असतील तर ~ CLICK HERE

अशाच पद्धतीच्या आपणास प्रश्नपत्रिका हव्या असतील तर माझ्या WhatsApp Group ला जॉईन व्हावे ~ CLICK HERE

Post a Comment

0 Comments