वाक्प्रचार

 वाक्प्रचार

वाक्प्रचार हा शब्दशः सरळ असलेल्या अर्थापेक्षा एक वेगळाच अर्थ प्राप्त झालेला शब्दसमूह असतो तो भाषत रूढ होऊन बसतो.

शब्दशः होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रूढ होऊन बसलेल्या शब्दसमूहाला 'वाक्प्रचार' म्हणतात.

भाषेच्या विकासामध्ये आपल्या शरीरातील अवयवांपासून बरेच वाक्प्रचार वचले गेले त्याचप्रमाणे माणसांनी आपल्या परिसरातील इतर वस्तूंपासून सुद्धा काही वाक्प्रचार तयार केले आहेत.

याचेच एक उदाहरण पोलिसांनी चोरांना खडे चालले.

या वाक्यामध्ये खडे चारणे या शब्दसमूहाचा अर्थ खडे खाने किंवा खाण्याची संबंधित वाटतो परंतु खडे चारणे या शब्दसमूहाचा अर्थ 'शरण यायला भाग पाडणे' असा होतो.

वाक्प्रचार

इयत्ता तिसरीच्या घटक वाईज प्रश्नपत्रिका सोडवायच्या असतील तर ~ CLICK HERE

अशाच पद्धतीच्या आपणास प्रश्नपत्रिका हव्या असतील तर माझ्या WhatsApp Group ला जॉईन व्हावे ~ CLICK HERE

Post a Comment

0 Comments