शब्दकोडी

 शब्दकोडी

परीक्षेत शब्दकोड्यांवर आधारित एक प्रश्न विचारला जातो. दिलेल्या आकारात दिलेल्या शब्दापासून अर्थपूर्ण शब्द बनवावा लागतो. अशा प्रश्नात विद्यार्थ्यांनी कच्चा कागदावर अर्थपूर्ण शब्द तयार करावेत व नंतर अचूक उत्तर शोधावे. यासाठी आपली शब्द संपत्ती समृद्ध असायला हवी. काही शब्दकोड्यांमध्ये कधी एक शब्द तर कधी दोन शब्द गाळलेले असतात आणि गाळलेल्या जागी योग्य अक्षराचा पर्याय निवडायचा असतो. ज्यावेळी एखादा शब्द आठवत नसेल त्यावेळी पर्यायातील प्रत्येक अक्षर गाळलेल्या जागी वापरून अर्थपूर्ण शब्द तयार होतो का ते पाहावे.

शब्दकोडी हा आनंदाने उदाहरणे सोडवावी. यामध्ये क्रमशः असा महत्वपूर्ण शब्द आलेला असतो. अशावेळी जे अक्षर आहेत ते क्रमशःच येणे गरजेचे असते हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे.

आपण या ठिकाणी शब्दकोडी या घटकावर एक 20 मार्कांची ऑनलाईन टेस्ट घेतलेली आहे ती आपण सोडवावी व आपणास किती मार्क पडतात हे आपल्या शिक्षकांना स्क्रीन शॉट घेऊन पाठवावी.

शब्दकोडी

इयत्ता तिसरीच्या घटक वाईज प्रश्नपत्रिका सोडवायच्या असतील तर ~ CLICK HERE

अशाच पद्धतीच्या आपणास प्रश्नपत्रिका हव्या असतील तर माझ्या WhatsApp Group ला जॉईन व्हावे ~ CLICK HERE

Post a Comment

0 Comments