शब्दांच्या जाती विशेषण

 शब्दांच्या जाती विशेषण

इयत्ता तिसरी साठी शब्दांच्या जाती चार आहेत. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद यापैकी आज आपण 'विशेषण' ही शब्दाची जात पाहणार आहोत

विशेषण म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला 'विशेषण' म्हणतात

विशेषणाची काही उदाहरणे सांगायची झाली तर बलाढ्य, आळशी, हिरवी, उंच, धारदार, कडू, सुगंधी, इमानी, असे शब्द एखाद्या नामाबद्दल विशेष माहिती सांगण्यासाठी येतात म्हणून अशा शब्दांना आपण 'विशेषण' असे म्हणतो.

शब्दांच्या जाती विशेषण

इयत्ता तिसरीच्या घटक वाईज प्रश्नपत्रिका सोडवायच्या असतील तर ~ CLICK HERE


अशाच पद्धतीच्या आपणास प्रश्नपत्रिका हव्या असतील तर माझ्या WhatsApp Group ला जॉईन व्हावे ~ CLICK HERE





Post a Comment

0 Comments