शब्दसमूहाबद्दल एक शब्द
![]() |
शब्दसमूहाबद्दल एक शब्द |
मराठी भाषेत मोजके व अचूक बोलणे साध्य व्हावे म्हणून आपण अनेक शब्द किंवा शब्दांच्या समूहाऐवजी एकच शब्द बोलतो जो शब्द त्या अनेक शब्दांचा वा शब्दसमूहाचा अचूक अर्थ सांगतो तो शब्द म्हणजे शब्दसमूहाबद्दल एक शब्द होय.
शब्दसमूहाबद्दल एक शब्द या प्रकारच्या शब्दांचा सराव खेळाच्या किंवा स्पर्धेच्या स्वरूपात करता येईल शब्द संपत्ती वाढवण्यासाठी या प्रकाराचा खूप उपयोग होतो मुलांनी मोजके व अचूक बोलणे यातून साध्य होते साधारणपणे या प्रश्न प्रकारात एक प्रश्न विचारला जातो.
शब्दसमूहाबद्दल एक शब्द यासाठी एक व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे तो व्हिडिओ आपण पाहावा व त्यानंतर ही टेस्ट सोडवावी.
इयत्ता तिसरीच्या घटक वाईज प्रश्नपत्रिका सोडवायच्या असतील तर ~ CLICK HERE
अशाच पद्धतीच्या आपणास प्रश्नपत्रिका हव्या असतील तर माझ्या WhatsApp Group ला जॉईन व्हावे ~ CLICK HERE
तर चला शब्दसमूहाबद्दल एक शब्द याची ऑनलाईन टेस्ट सोडवूयात.
0 Comments