भाषाविषयक सामान्य ज्ञान यावर आधारित प्रश्न

 भाषाविषयक सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न

💥 बालभारती पाठ्यपुस्तकातील पाठ, कविता व त्यांचे लेखक कवी यांची नावे लक्षात ठेवावीत.

💥 प्रसिद्ध व्यक्ती, त्यांची घोषणा, त्यांचे पूर्ण नाव, त्यांनी लिहिलेली पुस्तके इत्यादी माहिती यामध्ये विचारले जाते.

💥 विविध पुरस्कार प्राप्त थोर व्यक्ती, राष्ट्रीय प्राणी, राष्ट्रीय पक्षी ही माहिती सुद्धा अशा प्रश्नांमध्ये विचारली जाते.

भाषाविषयक सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न

भाषाविषयक सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न व्हिडिओ 1 क्लिक करा

भाषाविषयक सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न व्हिडिओ 2 क्लिक करा

खाली दिलेल्या ऑनलाईन टेस्टमध्ये भाषाविषयक सामान्य ज्ञान वर आधारित 20 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. हे वेळोवेळी स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जातात.

इयत्ता तिसरीच्या घटक वाईज प्रश्नपत्रिका सोडवायच्या असतील तर ~ CLICK HERE

अशाच पद्धतीच्या आपणास प्रश्नपत्रिका हव्या असतील तर माझ्या WhatsApp Group ला जॉईन व्हावे ~ CLICK HERE


Post a Comment

0 Comments