संवादावर आधारित प्रश्न
दोन किंवा अधिक व्यक्तींमध्ये होणाऱ्या बोलण्याला संवाद असे म्हणतात.
संवादावर आधारित प्रश्नांमध्ये खालील गोष्टी काळजीपूर्वक पहावत.
🥇संवादकोठे घडला असावा?
🥇संवाद कधी घडला असावा?
🥇सव्वा दहा वेळी किती जण उपस्थित होते?
🥇संवादाचा विषय कोणता होता?
🥇संवादामध्ये प्रत्यक्ष भाग घेतलेल्या व्यक्ती किंवा उपस्थित व्यक्ती?
🥇दिलेल्या संवादात वेळ दर्शक, ठिकाण दर्शक काही शब्द वाक्य असतील ते काळजीपूर्वक समजून घ्यावेत.
काही संवादामध्ये प्रत्यक्ष व्यक्ती उपस्थित नसतात परंतु त्यांची नावे संवादामध्ये आलेली असतात अशा वेळेस त्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतलेला नसतो हे समजून घ्यावे.
उदाहरण ~ राम म्हणत होता, "तू शाळेत येणार नाही."
यामध्ये प्रत्यक्ष रामने सहभाग घेतला नाही हे समजून घ्यावे.
![]() |
संवादावर आधारित प्रश्न |
सामान्य ज्ञानावरील अधिक टेस्ट सोडवण्यासाठी - CLICK HERE |
WhatsApp Group ला जॉईन व्हावे ~ CLICK HERE
0 Comments